अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
उदाहरणे :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
समानार्थी : अधीर होणे, उतावळा होणे
उतावीळ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utaaveel hone samanarthi shabd in Marathi.